Random Video

IAF Helicopter Crash | हेलिकॉप्टर अपघातात CDS Gen Bipin Rawat जखमी | Sakal Media

2021-12-08 1,578 Dailymotion

IAF Helicopter Crash | हेलिकॉप्टर अपघातात CDS Gen Bipin Rawat जखमी | Sakal Media
बंगळुरु - भारताचे सीडीएस बिपिन रावत (Bipin Rawat) यांचे हेलिकॉप्टर क्रॅश झालं आहे. तामिळनाडुत (TamilNadu) ही दुर्घटना घडली. १४ जण या हेलिकॉप्टरमध्ये होती तामिळनाडूतल्या कुन्नूर (Coonoor) परिसरात लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले. सीडीएस बिपिन रावत यांच्यासह पत्नी, संरक्षण सहाय्यक, सुरक्षा कमांडो आणि आयएएफ पायलट यांच्यासह एकूण 14 लोक हेलिकॉप्टरमध्ये होते. सीडीएस बिपिन रावत हे जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
#HelicopterCrash #BipinRawat #Chopper #TamilNadu #Coonoor